रेल्वे अप्रेंटीस च्या या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? राहिले फक्त शेवटचे काही तासचं...

ITI Apprenticeship

ITI Apprenticeship : पश्चिम रेल्वे (WR म्हणून संक्षिप्त) भारतीय रेल्वेच्या 19 झोनपैकी एक आणि भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रात आहे. भारतीय रेल्वेचे प्रमुख रेल्वे मार्ग जे पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येतात: मुंबई सेंट्रल-रतलाम, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद आणि पालनपूर-अहमदाबाद. रेल्वे यंत्रणा सहा ऑपरेशनल विभागांमध्ये विभागली गेली आहे.

ITI Apprenticeship : भारतीय पश्चिम रेल्वे मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाचे एकूण ३६२४ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण महिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ITI Apprenticeship : पश्चिम रेल्वे मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाचे एकूण ३६२४ जागा

✍ पद : शिकाऊ प्रशिक्षणार्थी- फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट, सुतार, पेंटर, मेकॅनिक, प्रोग्रामिंग आणि सिस्टम अँडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, स्टेनोग्राफर

✍ पदसंख्या : एकूण ३६२४ जागा

✍ मानधन : सरकारी नियमानुसार प्रशिक्षणार्थी देय भत्ता

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह दहावी, आयटीआय, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ प्रशिक्षण ठिकाण : पश्चिम रेल्वे मुंबई विभाग

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ जून २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. २६ जुलै २०२३

ITI Apprenticeship

ITI Apprenticeship : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

ITI Apprenticeship : या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.