MPSC मध्ये पदवी वरून नवीन पदांची भरती सुरु, हि आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस...

MPSC Exam

MPSC Exam  : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार निर्माण केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ३०३ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ३०३ जागा

✍ पद : 

  • जा.क्र. 47/2023- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा
  • जा.क्र. 48/2023- विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा
  • जा.क्र. 49/2023- विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा
  • जा.क्र. 50/2023- सहाय्यक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा

✍ पदसंख्या : एकूण ३०३ जागा

✍ वेतन श्रेणी : जे-१, एस-१० आणि एस-१३ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९/२१ ते कमाल २५/३५/३८/५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/७१९/- मागासवर्गीय : रु. २९४/४४९/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील विविध जिल्हाकेंद्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ सप्टेंबर २०२३ 

MPSC Exam

MPSC Exam : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!